Tag: मटा
-

Kalyan baby fall | आजोबांच्या हातून नाल्यात निसटलेलं बाळ सापडल्याचे फोटो व्हायरल; नेमकं सत्य काय?
#YogitaRumale #Kalyanbabyfall #MaharashtraTimes काल (१९ जुलै २०२३ रोजी ) कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पावसामुळे लोकल अडकून पडली होती आणि लोकलमधून उतरताना ६ महिन्यांची चिमुकली आजोबांच्या हातून नाल्यात पडल्याची घटना समजली आणि सगळ्यांनाच याची हळहळ वाटली. आईचा हंबरडा, आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. ते बाळं काहीही करून सुखरुप असावं असंच सगळेच प्रार्थना करत होते. आणि संध्याकाळी खरंच तशा…